10वी 12वीच्या निकालाची तारीख फिक्स, या तारखेला लागणार निकाल, बोर्ड अधिकाऱ्यांची माहिती | 10th 12th Result,

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा लागलेली आहे व अशाच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे एक प्रकारचा बोर्ड अधिकाऱ्यांच्या अंतर्गत अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे व त्यानुसार दहावी व बारावीचा रिझल्ट कधी लागणार हे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही जर बारावीमध्ये असाल तर तुमचा रिझल्ट अगदी काही दिवसांवर येऊन पोहोचलेला आहे त्यामुळे रिझल्ट कधी लागणार हे खालील प्रमाणे बघुयात.

 

विद्यार्थ्यांनी दहावी बारावीची परीक्षा दिलेली आहे त्यामुळे आपल्या रिझल्ट म्हणजेच निकाल काय लागणार व त्यानुसार त्यांच्या भविष्याची वाटचाल काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा निकालाची प्रतिक्षा लागलेली असल्याने अशाच पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे दहावीचा निकाल 6 जून रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.

 

बारावीचा निकाल 25 मे रोजी लागणार त्यामुळे तुम्ही जर दहावी बारावीला असाल तर वरील प्रमाणे तारखीनुसार तुमचा निकाल लागणार आहे अशा प्रकारची माहिती बोर्ड अधिकाऱ्याने दिलेली असून गेल्यावर्षी सुद्धा बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर करण्यात आलेला होता अशा प्रकारे दहावी बारावीचा रिझल्ट वरील तारखा नुसार लागणार.

 

मोफत शिलाई मशिन योजना अंतर्गत अर्ज सुरू, अर्ज करा व मिळवा 15 हजार तसेच मोफत प्रशिक्षण

Leave a Comment