About us

नमस्कार मित्रांनो आपली शेती (Shetkari Today) या ब्लॉग वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे, या वेबसाईट वर आपण दररोज नव नवीन शेती विषयक माहिती, आधुनिक तंत्रज्ञान तसेच योजनांची माहिती तसेच हवामान त्याच बरोबर महत्वाच्या शेतकरी बातम्या या बद्द्ल माहिती जाणून घेत असतो.

 

या  वरील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटेल, तुमच्या साठी ही माहिती महत्वाची असेल, तुम्ही https://shetkaritoday.in/  ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.