आता घरासाठी मोफत वीज मिळणार, सरकार देणार तुम्हाला दरमहा 10,000 रुपये, सरकारी योजनेत येथे करा ऑनलाइन अर्ज Solar Rooftop Yojana
सौरऊर्जेबद्दल (Solar Energy) तुम्ही ऐकलेच असेल. आता सरकार रुफटॉप सोलर प्लांट्स (Solar Rooftop Yojana) बसवण्यासाठी सबसिडी देत आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हाला सरकारी अनुदान मिळेल: Solar Rooftop Subsidy Yojana सौरऊर्जेबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. पण आता ते शहरांमध्येही पोहोचले आहे. दिल्ली सरकारने सौर अनुदान योजना सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हाला या प्रकरणाबद्दल … Read more