शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 107 गावांमध्ये विहीर व बोरवेलवर बंदी, बघा संपुर्ण माहिती | Vihur Boarvel
राज्यातील विविध भागांमध्ये पाण्याच्या कमतरतेने पिण्याच्या पाण्याची कमतरता भासताना दिसते अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी याकरिता एक निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यानुसार, जिल्हा प्रशासना अंतर्गत उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल अशा भागांना टंचाई क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले गेलेले आहे, याच कारणाने … Read more