Crop Loan List राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीच्या (loan waiver) प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना (farmers) कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल ते सविस्तर जाणून घेऊया.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याव्यतिरिक्त, कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील आर्थिक चक्राला हानी पोहोचली आहे. असे असताना सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना agriculture loan मोठा दिलासा मिळाला.
हे पण वाचा: दर महिन्याला पती-पत्नीच्या खात्यात 20,000 रुपये जमा होणार, लगेच पहा योजनेची संपूर्ण माहिती
Crop Loan List
देशभरातील 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत पहिल्याच दिवशी कर्जमाफीचा निर्णय घेतला.