पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 2024 मध्ये शेतकऱ्यांना किती पीक कर्ज मिळणार अशा प्रकारचा प्रश्न अर्थातच शेतकऱ्यांना पडलेला असेल व याबद्दलची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे बघण्याचा आपण प्रयत्न करुयात कारण शेतकऱ्यांना कोणत्या पिकांनुसार किती पीक कर्ज मिळणार हे माहित असल्यास त्यानुसार शेतकरी नियोजन करू शकणार आहेत.
2024 मधील नवीन पिक कर्जासाठी चे दर शासन अंतर्गत जाहीर करण्यात आलेले असल्याने हे दर कोणत्या पिकासाठी कीती आहेत तसेच 2023 मध्ये पिक कर्ज घेतलेल्या व परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पिक कर्जाचा लाभ दिला जाणार आहे. कर्जाचे वाटप सुद्धा लवकर चालू केले जाणार आहे.
पिक कर्जाचे नवीन दर
सूर्यफूल (बागायत) 27000 प्रति हेक्टर
सूर्यफूल (जिरायत) 24000 प्रति हेक्टर
तीळ (जिरायत) 24000 प्रति हेक्टर
जवस (जिरायत) 25000 प्रति हेक्टर
मका (बागायती) 40,000 प्रति हेक्टर
मका (जिरायती) 35,000 प्रति हेक्टर
ऊस (आडसाली) 165000 प्रति हेक्टर
ऊस (पूर्व हंगाम) 155000 प्रति हेक्टर
ऊस (चालू) 155000 प्रति हेक्टर
ऊस (खोडवा) 120000 प्रति हेक्टर
कापूस – (बागायत्न) 76,000 प्रति हेक्टर 25.
कापूस – (जिरायती) 65,000 प्रति हेक्टर
सोयाबीन 54,000 प्रति हेक्टर
तूर (जिरायती) 45,000 प्रति हेक्टर
तूर (बागायती) 46000 प्रति हेक्टर
मूग (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर
मूग (उन्हाळी) 27,000 प्रति हेक्टर
उडीद (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर
भुईमूग (बागायत/उन्हाळी) 49000 प्रति हेक्टर
भुईमूग (जिरायत) 46,000 प्रति हेक्टर
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून, मिळणार 7 लाख रुपये