डिझेल पंप चालू करण्यासाठी 50% अनुदान, आत्ताच अर्ज करा | Diesel Pump 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण राज्यातील ज्या शेतकऱ्यांना डिझेल पंप चालू करायचा असेल अशांसाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे कारण, महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत डिझेल पंप चालू करण्यासाठी अनुदान  दिले जाणार आहे व त्यावरून सर्वसामान्य शेतकरी सुद्धा आपले डिझेल पंप चालू करू शकतो.

 

शेतकऱ्यांना डिझेल पंप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तसेच आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे अपलोड करावी. लाभ घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे डिझेल पंपाच्या अनुदानाची अर्ज प्रक्रिया देण्यात आलेली आहे त्यावरून शेतकरी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून डिझेल पंप सबसिडी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

डिझेल पंप सबसिडी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • रेशन कार्ड
  • ई-मेल आयडी
  • जमिनीचा सातबारा आठ अ
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक

 

डिझेल पंप सबसिडी योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर लॉगिन ही अधिकृत वेबसाईट ओपन करावी. शेतकऱ्याला डिझेल पंपाच्या सबसिडी साठी नोंदणी करावी लागणार आहे, त्यासाठी सर्वप्रथम वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून घ्यावे.

 

आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा तसेच, युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगीन करुन घ्यावे. त्यानंतर लाभार्थ्याचे नाव, तालुका जिल्हा अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरून घ्यावी.

 

संपूर्ण माहिती भरल्यानंतर होम पेजवर येऊन अर्ज सादर करा हे ऑप्शन निवडा व तुम्ही भरलेला अर्ज त्या ठिकाणी सबमिट करावा लागणार आहे व संपूर्ण अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करावी लागणार आहे. त्यानंतर एक प्रकारची पावती तुम्हाला दिली जाईल.

 

मिनी राईस मिल योजनेअंतर्गत मिळणार 2 लाखांचे अनुदान, आत्ताच अर्ज करा 

Leave a Comment