आजकाल अगदी मोठ्या प्रमाणात गाड्यांचा वापर केला जात आहे वाहतुकीसाठी सर्वसामान्य व्यक्ती हा मोटरसायकल सारख्या प्रकारच्या विविध गाड्यांचा वापर करतो परंतु गाडी चालवताना चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे आहे कारण ड्रायव्हिंग असल्याशिवाय गाडी चालवू नये, परंतु अनेकांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रोसेस खूप मोठी वाटते व त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा एक प्रकारचा कंटाळा येतो परंतु डिजिटल युगामध्ये आता निघालेल्या प्रोसेसनुसार ड्रायव्हिंग लायसन्स काढणे अत्यंत सुलभ प्रक्रिया झालेली आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट ओपन करावी लागणार आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला राज्य जिल्हा तालुका गाव अशा प्रकारची माहिती निवडावी लागेल. लर्नर लायसन्स मेनू हे ऑप्शन निवडावे लागेल त्यानंतर अर्ज करावा लागतो.
अर्ज करताना विचारली गेलेली वैयक्तिक मोबाईल क्रमांक,आधार क्रमांक अशा प्रकारची संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी.तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी एंटर करा व ऑनलाइन पद्धतीने फी भरा त्यानंतर अर्ज सबमिट करा.तुम्हाला टेस्टसाठी ची तारीख निवडायची आहे व त्या तारखेला तुमची एक टेस्ट घेतली जाईल व त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा दिले जातील.
शेतकऱ्यांना मिळणार टू व्हीलर तसेच थ्री व्हीलर साठी 2 लाखांचे कर्ज, बघा काय आहे प्रोसेस?