शेतकऱ्यांची इच्छा असते की आपल्या शेतीमधून भरपूर उत्पादन मिळावे व आपल्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध व्हावा परंतु प्रत्येक शेतकरी कापूस, सोयाबीन, ऊस, ज्वारी, बाजरी अशा प्रकारची पिके घेतात परंतु या पिकांमधून कोणताही शेतकरी करोडपती होऊ शकत नाही कारण शेती करत असताना आता आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेले असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्या शेतीला मागणी आहे ही बाब लक्षात घेऊन चंदनाची शेती करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी चंदनाची शेती केल्यास मोठ्या प्रमाणात त्यांना एका झाडापासून सुद्धा उत्पादन मिळू शकते तर तुम्ही काही एकरामध्ये चंदनाच्या झाडांची लागवड केली तर अगदी काही वर्षांमध्ये तुम्हाला करून त्यांना फायदा शेतीमधून मिळू शकतो. एवढंच नाही तर चंदनाची शेती करत असताना इतर प्रकारची पिके सुद्धा त्यामधून घेता येतात त्यामुळे दुहेरी फायदा हा शेतकऱ्यांचा होतो.
एकंदरीत सांगायचे झाल्यास चंदनाचे चार प्रकार आहे व त्यातील लाल चंदनाला मोठ्या प्रमाणात मागणी असते देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा चंदनाला मागणी आहे त्यामुळे लाल चंदनाची शेती करायची निवड मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. चंदनाची शेती करण्यासाठी 4.5 ते 6.5 मातीची पीएच पातळी असावी. मे जून हा कालावधी चंदनाची झाडे लावण्यासाठी अत्यंत पूरक समजला जातो.
दहा पंधरा वर्षानंतर चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतील व अशावेळी तुम्ही त्या चंदनाच्या प्रत्येकी एका झाडापासून मोठी कमाई म्हणजेच लाखो करोडोंची कमाई करू शकता अशाप्रकारे तुम्हाला जर चंदनाची शेतीचा पर्याय आवडला असल्यास शेती करून नफा मिळवता येईल.
सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठे बदल, बाजारभाव पुन्हा झाले कमी, आजचे दर पहा
आम्हाला लागवड करायची आहे पाच एकर जागा आहे , रायगड जिल्हा… Contact. No. 8879133839..