तुम्हाला जर तुमच्या गावातील घरकुल लाभार्थी यादी बघायची असेल तर अगदी मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला काही मिनिटांमध्ये घरकुल लाभार्थ्याची यादी बघता येणार आहे तसेच डाऊनलोड सुद्धा करता येणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या गावात कोणत्या नागरिकांना लाभ दिला जात आहे कोणते नागरिक योजनेचा लाभ घेत आहेत अशा प्रकारची संपूर्ण माहिती कोणालाही न विचारता आपल्याच मोबाईलवरून करू शकणार आहे त्यामुळे संपूर्ण प्रोसेस फॉलो करून यादी बघावी.
घरकुल लाभार्थी यादी चेक कशी करावी?
तुमच्या गावातील घरकुल लाभार्थी यादी बघण्यासाठी सर्वप्रथम वेबसाईट ओपन करावे लागणार आहे.
त्यामध्ये घरकुल योजनेचे नाव दिसेल ते नाव सिलेक्ट करा म्हणजेच पर्याय यावर क्लिक करा. awaassoft पर्याय दिसेल, त्यानंतर घरकुल योजना हे दोन नंबर वर ऑप्शन दिले जाईल एकूण पाच पर्याय यापैकी दोन नंबरच्या ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर काही माहिती तुम्हाला विचारली जाईल त्यामध्ये योग्य प्रकारे माहिती भरावी लागणार आहे राज्य, जिल्हा, तालुका, गाव अशा प्रकारची योग्य प्रकारे माहिती सिलेक्ट करा व त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षीचे घरकुल लाभार्थी यादी हवी आहे हे सिलेक्ट करा हे सिलेक्ट सर्व योग्य प्रकारे माहिती सिलेक्ट करा व त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षीचे घरकुल लाभार्थी यादी हवी आहे हे सिलेक्ट करा.
त्यानंतर तुमच्यासमोर घरकुल लाभार्थी यादी तुम्ही जे वर्ष निवडलेले आहे त्यातील घरकुल लाभार्थी यादी तुमच्यासमोर ओपन होईल ती यादी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड सुद्धा करता येणार आहे अशाप्रकारे तुमच्या गावातील कोणत्याही वर्षीची घरकुल लाभार्थी यादी चेक करता येईल.
मतदार यादीत आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव चेक करा, बघा संपूर्ण प्रोसेस