मतदार यादीत आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव चेक करा, बघा संपूर्ण प्रोसेस | Matdar Yadi

अगदी काही दिवसांवर देशातील लोकसभा निवडणूक येऊन पोहोचलेली आहे व त्यामुळे तुम्ही जर फर्स्ट टाइम वॉटर असाल तर मतदार यादी मध्ये तुमचे नाव आले की नाही हे तुम्ही आवर्जून चेक करणे गरजेचे आहे, कारण तुम्ही नोंदणी केलेली असेल परंतु मतदार यादी मध्ये नाव नसेल तर मात्र तुम्हाला मतदान करता येणार नाही आहे व त्यामुळे मतदार यादीत नाव चेक करण्याची पद्धत संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

 

मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी प्रोसेस

 

मतदार यादी मध्ये आपले नाव किंवा आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव चेक करण्यासाठी सर्वप्रथम वोटर आयडी हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करावा लागेल त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्वप्रथम खाते ओपन करावे लागणार त्याकरिता मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक टाकावा व त्यानंतर तुमचे खाते ओपन होणार.

 

खाते ओपन झाल्यानंतर लॉगिन पर्यावर क्लिक करा व त्यानंतर मोबाईल क्रमांक व पासवर्ड टाका, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांकावर तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकला त्याच क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी संबंधित ओटीपी च्या बॉक्स मध्ये इंटर करावा.

Voter id app link 

सर्च बटन वर क्लिक करून एक पर्याय निवडून त्या ठिकाणी विचारली केलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी त्यानंतर भरलेली संपूर्ण माहिती सबमिट करावी, या ठिकाणी तुमचे नाव मतदार यादी मध्ये आहे की नाही हे दाखवले जाईल. अशाच पद्धतीने तुमच्या परिवारातील सदस्यांचे नाव सुद्धा मतदार यादीमध्ये तुम्ही वरील प्रमाणे अगदी सहजरीत्या चेक करू शकता.

 

बांधकाम कामगारांना मिळणार अशा पद्धतीने 1 लाख रुपये, तुम्ही नोंदणी केलीत का?

2 thoughts on “मतदार यादीत आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव चेक करा, बघा संपूर्ण प्रोसेस | Matdar Yadi”

Leave a Comment