महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये राबविल्या जातात, व यातीलच एक योजना म्हणजेच महिलांना मोफत शिलाई मशीन त्यासोबतच प्रशिक्षण सुद्धा दिले जाते या योजनेअंतर्गत महिला लाभ घेऊ शकणार आहे त्यामुळे महिलांना एक प्रकारचा स्वयंरोजगार चालू करण्यास मदत होईल, त्यामुळे योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता काही आवश्यक कागदपत्रांची गरज महिलांना भासणार आहे तसेच लाभ घेण्यासाठी अर्ज करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.
योजनेच्या माध्यमातून अर्ज भरण्याकरिता अपंग व विधवा महिला पात्र ठरणार आहे अशा महिलांना अर्ज करून मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे, तसेच योजनेच्या माध्यमातून महिला पात्र ठरल्यानंतर त्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपयांची रक्कम जमा केली जाईल त्यासोबतच महिलांना योजनेअंतर्गत प्रशिक्षण म्हणजेच शिलाई मशीनचे प्रशिक्षण व त्याचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाईल.
मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिला अर्ज करू शकतात, पुरुष अर्ज करू शकणार नाही, तसेच या महिला सरकारी कर्मचारी असेल म्हणजे सरकारी पदावर काम करणाऱ्या असेल अशा महिलांसाठी ही योजना नाही त्यामुळे या योजनेअंतर्गत अशा महिलांना लाभ दिला जाणार नाही.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- आय प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- आधीवासी प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
- बँक पासबुक
अर्ज प्रक्रिया
मोफत शिलाई मशीन योजना च्या माध्यमातून महिलांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्या ठिकाणी अर्ज मिळेल तो अर्ज डाऊनलोड करावा व त्यानंतर त्या अर्जामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य प्रकारे भरावी लागणार आहे तसेच वरील कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागेल, त्यानंतर संबंधित कार्यालयामध्ये अर्ज जमा करावा लागेल त्यानंतर अर्जाची पडताळणी करून योग्य अर्जदाराची निवड केली जाईल व त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तुम्ही पात्र असल्यास रक्कम शिलाई मशीन साठीची 15 हजार रुपये एवढी जमा केली जाणार आहे.
तुम्ही जवळच्या csc सेंटर वर जाऊन pm vishwakarma Yojana अंतर्गत अर्ज करू शकतात.
मुलांनो तुमच्या आई वडिलांचा सांभाळ करा, अथवा संपत्ती, मालमत्ता, होणार जप्त, नवीन कायदा आला