मुलांना मिळणार 50 हजार रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती, बघा आवश्यक कागदपत्रे, व लगेच अर्ज करा | Scholarship Scheme
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी विविध प्रकारच्या योजना आहे, त्यातीलच बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 50 हजार रुपये पर्यंतच्या शिष्यवृत्ती चा लाभ दिला जाणार आहे. योजने अंतर्गत बांधकाम कामगाराची मुले अर्ज करून लाभ घेण्यास पात्र आहे व त्यामुळे आवश्यक … Read more