शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीक कर्जावरील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना परत केली जाणार आहे परंतु, संपूर्णq वर्षभर बँकेने शेतकऱ्यांची रक्कम म्हणजेच पैसे वापरले परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना ती कर्जाच्या व्याजाची रक्कम परत मिळणे अपेक्षित होते या व्यतिरिक्त मात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या व्याजाची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना अंतर्गत एक प्रश्न उठवला जात आहे व त्यामध्ये विचारले जात आहे की बँकेतून कर्ज घेतले असता मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जाते परंतु जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या पैशांवर व्याज देण्यासाठी मागेपुढे केले जात आहे? व जिल्हा बँकेचा विचार करायचा झाला शून्य टक्के व्याज दरावर पैसे उपलब्ध करून दिले जाते परंतु यामध्ये सुद्धा साधारणतः सहा टक्के एवढे व्याज आकारले जाते.
व त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर व्याजाची रक्कम परत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी वारंवार केली जात आहे व आता शेतकऱ्यांनी भरलेल्या व्याजाची रक्कम परत केली जाईल. अशा प्रकारची महत्वाची बातमी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे.
बांधकाम कामगारांना मिळणार अशा पद्धतीने 1 लाख रुपये, तुम्ही नोंदणी केलीत का?