पिक विम्यासाठी या जिल्ह्यातील 91 हजार 181 दावे नाकारले, शेतकऱ्यांची तक्रार पिक विमा कंपनीकडे | Pik Vima 

राज्यामध्ये खरीप रंगाम 2023 च्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली असल्याने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले होते परंतु अशा स्थितीमध्ये अगदी काही शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळालेला आहे परंतु अद्याप मोठ्या प्रमाणात शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिलेले आहेत तर 91 हजार 181 दावे शेतकऱ्यांचे नाकारण्यात आलेले आहे व याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी त्याबाबतची तक्रार केलेली आहे. 

2023 च्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊसाने हजेरी लावलेली असताना अशा परिस्थितीमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये शेतीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते त्यामध्ये विविध पिकांचा समावेश आहे त्यामुळे परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे व त्यामुळेच नुकसान भरपाई चा एक मार्क शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे.

पन्नास हजाराहून अधिक शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळालेली असली तरीसुद्धा 51 हजाराहून अधिक शेतकरी विमा भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यामुळे विमा भरपाई कधी मिळणार याची शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रतीक्षा केली जात आहे, कारण एक लाखाहून अधिकच दावे स्वीकारण्यात आलेले होते.

मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी दावे केलेले होते परंतु त्यामधील अगदी काही दावे स्वीकारण्यात आलेले असल्याने इतर शेतकऱ्यांना मात्र याबाबतची चिंता किंवा नाराजी व्यक्त केली जात आहेत अशा स्थितीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तर एक प्रकारचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू शकतो.

शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी बाबत तक्रार केलेली आहे कारण शेतकऱ्यांचे दावे स्वीकारण्यात आलेले नाही त्यामुळे आता पुढील बाब म्हणजेच काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष असेल, त्यामुळे अशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार हा प्रश्न अजूनही उपस्थित होत आहे.

 

पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेअंतर्गत मिळणार 4 लाखाचे 8 लाख, म्हणजेच दुप्पट पैसे

Leave a Comment