राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई चे वितरण केले जाणार आहे कारण शासना अंतर्गत पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे व त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर निधीचे वितरण सुद्धा लवकरच केली जाणार आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांना शेती करत असताना अतिवृष्टी, दुष्काळ, पूर परिस्थिती अशा प्रकारच्या विविध संकटांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे, व त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांना मिळणार पीक विमा
नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा या जिल्ह्यांमध्ये निर्माण सुरुवात करण्यात आलेली आहे व इतर जिल्ह्यांना निधी वितरण केले जाईल.
तसेच शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले होते व सध्याच्या स्थितीमध्ये आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वितरीत करण्यात येत आहे व त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होईल.
सोलर पंप योजनेचा कोटा तपासा कशा पद्धतीने तसेच सोलर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा