पोस्ट ऑफिस ची महिलांसाठी भन्नाट योजना, 2 वर्षात महिला होणार मालामाल | Post Office Plan

आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात भारतातील वित्तमंत्री निर्मला सीतारामन याच्या अंतर्गत 2023 च्या बजेटमध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना महिलांसाठी घोषित करण्यात आलेली होती व या योजनेअंतर्गत अगदी दोन वर्षांमध्ये गुंतवणूक केली असता महिलांना मोठ्या प्रमाणात परतावा या योजनेतून मिळू शकतो व यामध्ये महिलांचे हित साधले जाऊ शकते.

 

पोस्ट ऑफिस ची महिला सन्मान बचत पत्र योजना ही अत्यंत महत्त्वाची व दोन महिन्यांमध्ये महिलांना श्रीमंत करणारी अशी योजना आहे, अगदी दोन वर्षांसाठी महिलांना योजने अंतर्गत गुंतवणूक करावी लागणार आहे अगदी मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजेच या योजने अंतर्गत महिला अर्ज करू शकतात कारण ही योजना फक्त महिलांसाठीच आहे.

 

महिला सन्मान बचत पत्र योजना अंतर्गत दोन वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते व एक हजारापासून गुंतवणूक केली जाऊ शकते तर जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढी रक्कम गुंतवली जाऊ शकते, योजनेतील मुख्य फायदा म्हणजे 7.5 टक्के एवढे व्याज तीन महिन्यानंतर महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार.

 

जर महिलेने 2 लाख रुपये गुंतवले तर त्या महिलेला पहिल्या वर्षी मिळणारा परतावा पंधरा हजार रुपये एवढा असतो तर दुसऱ्या वर्षी मिळणारा परतावा सुध्दा चांगलाच असेल. म्हणेच महिलेला 2 वर्षात 30 हजार रुपये व्याज मिळेल.  त्यामुळे महिलांना अत्यंत महत्त्वाची ठरणारी ही योजना आहे योजनेअंतर्गत तुम्ही लाभ सहजरित्या घेऊ शकता.

योजने अंतर्गत लाभ कसा मिळवायचा?

योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफीस मध्ये संपर्क साधावा लागेल.

शेत जमिनीची खरेदी करण्याचा विचार आहे? थांबा! जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी

1 thought on “पोस्ट ऑफिस ची महिलांसाठी भन्नाट योजना, 2 वर्षात महिला होणार मालामाल | Post Office Plan”

Leave a Comment