पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना, एवढ्या वर्षाची गुंतवणूक केली असता मिळणार 1 कोटी रुपये | Post Office Yojana 

अनेकांची इच्छा असते की आपण श्रीमंत व्हावे लखपती करोडपती व्हावे व अशा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना जी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाते ती भन्नाट योजना अशी आहे की काही वर्षाची गुंतवणूक केली असता काही वर्षांच्या नंतर एक कोटी रुपये एवढी रक्कम गुंतवणूकदाराला मिळणार आहे त्यामुळे या योजनेसाठी गुंतवणूक करण्यास तुम्ही इच्छुक असल्यास संपूर्ण माहिती खालील प्रमाणे बघुयात. 

 

तुमची जर गुंतवणूक करण्याची इच्छा असेल व कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावी हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करून कोट्यावधी कमावू शकता म्हणजेच पोस्ट ऑफिस अंतर्गत पीपीएफ खात्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली असता मोठ्या प्रमाणात व्याज मिळणार.

 

गुंतवणूक करण्यासाठी दररोज 417 रुपये तुम्हाला बचत करायची आहे व महिन्याला बारा हजार पाचशे रुपये एवढी रक्कम जमा करायचे आहे. ही रक्कम तुम्हाला एकूण पंधरा वर्षासाठी गुंतवावी लागणार आहे व तेव्हाच तुम्हाला चांगला व्याजदर परतावा मिळेल. 18.18 लाख एवढे तुमचे उत्पन्न झालेले असेल व तुम्हाला कोट्यावधी हवे असेल म्हणजेच एक कोटी रुपये हवे असतील तर पुढील दोन वर्ष पाच पाच वर्षाप्रमाणे योजनेचा कालावधी वाढवावा लागेल.

 

म्हणजेच तुमचा एकूण गुंतवणुकीचा कालावधी पंचवीस वर्षे एवढा होईल व या पंचवीस वर्षानंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम ही, 37.50 लाख रुपये एवढी होईल व यावर तुम्हाला 65.58 लाख रुपये व्याजाचे मिळेल. अर्थातच तुम्हाला एक कोटीहून अधिक रुपये गुंतवणुकी द्वारे मिळेल. अशाप्रकारे गुंतवणूक करून ईछीणाऱ्यासाठी एक उत्तम संधी आहे.

आम्ही आमच्या कोणत्याही वाचकांना गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. कोणत्याही योजने मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या योजने संदर्भात विस्तृत माहिती जाणून घ्यावी.

 

शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा महत्त्वपूर्ण अंदाज, यावर्षी पाऊस कसा राहणार? बघा संपूर्ण माहिती 

Leave a Comment