नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये या तारखेला होतील खात्यावर जमा; पहा जिल्हा नुसार तारीख;

Namo Shetkari Yojana : केंद्र तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण अशा योजना राबवल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी लाखो रुपयांची आर्थिक दृष्ट्या मदत मिळत आहे. यावर्षी सुद्धा केंद्र तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत या ठिकाणी जाहीर केली गेली आहे.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच:

राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी वर्गाला पुढील हप्त्याचे रक्कम लवकरच दिले जाणार आहे. 9 शेतकरी योजनेच्या या चौथ्या हप्त्यामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळतील (E-KYC). राज्यभरातील सर्व शेतकरी वर्गाला याचा लाभ मिळणार आहे. जे कोणी पात्र शेतकरी असतील ते या हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत.

PM किसान योजनेचा सतरावा हप्ता आणखी 2,000 रुपये:

केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठी मदत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्यामध्ये प्रत्यक्ष शेतकरी वर्गाला आणखी दोन हजार रुपये मिळणार आहेत, म्हणजे यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळून शेतकरी वर्गाला एकूण चार हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.

कधी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गणी?

राज्य तसेच केंद्र सरकार अंतर्गत शेतकरी वर्गाला मिळणारा या एकूण चार हजार रुपयांच्या रकमेचे वितरण खात्यावर कधी जमा होईल याकडे सर्व पात्र शेतकरी वर्गाचे लक्ष केंद्रित आहे (government scheme). केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या रकमेसाठी जी काही तारीख आहे ती अद्याप घोषित केलेली नाही, परंतु धन्य लोकांच्या मते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल अशी शक्यता वर्तवली आहे.

यावेळी शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या एकूण रकमे करिता लाभार्थी व्यक्तींच्या यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये यांचे नाव समाविष्ट केल्याने अशा शेतकऱ्यांना या रक्कम मिळणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. परंतु लाभार्थी यादी मध्ये नाव नसल्यामुळे इतरांनी आजोबा भरायचे कारण नाही, अशा शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर नक्कीच या योजनेचा लाभ मिळू शकेल. त्या गोष्टी पुढील प्रमाणे:

पुढील हप्त्यासाठी ‘हे’ कराव लागेल;

या अंतर्गत केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. केवायसी प्रक्रिया मुळे शेतकऱ्यांची जी काही ओळख आहे, ती पटवून देता येते. भूसत्यापन या ठिकाणी होली फारच आवश्यक आहे, कारण या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनाच मिळणार आहे (farmer scheme). त्यामुळे बँक खात्यावर आधार कार्ड क्रमांकाचा नमुना घेणे खूप गरजेचे आहे. फक्त आधारशी लिंक खातेधारकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

वरील तीन गोष्टी व्यवस्थित रित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी तसेच पीएम किसान योजनेचा पुढील भागता मिळणार आहे. यामध्ये कोणतीही शंका नाही; तरी शेतकरी वर्गाने सूचनांचे अगदी काटेकोरपणे पालन करावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

1 thought on “नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये या तारखेला होतील खात्यावर जमा; पहा जिल्हा नुसार तारीख;”

Leave a Comment