आज काल मोठ्या प्रमाणात प्रत्येक व्यक्ती जवळ प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचा मोबाईल आलेला आहे व त्यामध्ये स्वतःचे एक सिम असते परंतु सिम कार्ड खरेदी करताना काही नियमांचेत पालन करावे लागते परंतु आता 1 जानेवारी 2024 पासून सिम कार्ड खरेदी करतानाच्या काही नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहे त्यामुळे त्या नियमांना पाळून सिम खरेदी करावे लागणार आहे.
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शासना अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण मोठ्या प्रमाणात फसवणूक केले जाते व अशा फसवणुकीला एक प्रकारे आळा बसावा याच कारणाने आता सिम कार्डच्या खरेदी करताना नियमात बदल केलेले आहे.
शासनाने घेतलेल्या सिम कार्ड खरेदी करण्याच्या नवीन नियमानुसार सरकारला टेलिकॉम कंपन्यांनी फ्रँचायझी, वितरक आणि पॉइंट-ऑफ-सेल एजंट इत्यादी म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. आता व्हर्च्युअल आधारित केवायसी करावी लागणार आहे. अशाप्रकारे सिम कार्ड खरेदी करताना काही नवीन नियम आहेत.
मतदार यादीत आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव चेक करा, बघा संपूर्ण प्रोसेस