सोलार पंप चा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज सुरू, आत्ताच अर्ज करा | Solar Pamp Arj

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना शासना अंतर्गत राबवल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजेच कुसुम सोलार पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलार पंप दिल्या जातो व याच योजनेचे अर्ज चालू झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांना सोलार पंप चा लाभ घ्यायचा असेल अशांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

 

महावितरण कडे कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 2 लाख सोलार पंप वितरण करण्याची जबाबदारी शासनाने महावितरण ला दिलेली असून महावितरण अंतर्गत दोन लाख सोलार पंपाचे वाटप केले जाईल त्यामुळे महावितरण कडे सोलार पंपासाठी अर्ज कसा करायचा हे खालील प्रमाणे प्रोसेस देण्यात आलेली आहे.

 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे.

 

त्यानंतर काही माहिती भरून तुम्हाला कोटेशन भरावे लागेल कोटेशन भरण्यासाठी लिंक ओपन करा.

 

त्यानंतर तुमचा अर्ज सोलार पंप मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी लिंक ओपन करून,

 

वरील लिंक वर गेल्यानंतर एक आयडी व पासवर्ड तुम्हाला दिला जाईल, तो आयडी व पासवर्ड लिंक वर क्लिक करून लॉगिन करावे व सोलर पंपाचा अर्ज पूर्ण करावा.

 

अधिक माहितीसाठी गावातील महावितरण कर्मचाऱ्याकडे विचारणा करून महिती मिळवता येईल.

 

डिझेल पंप चालू करण्यासाठी 50% अनुदान, आत्ताच अर्ज करा

Leave a Comment