अनेक नागरिकांची इच्छा असते की आपल्या घरावर सोलर पॅनल बसऊन वीज बिल भरण्याची चिंता कायमची दूर करावी व अशा स्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी योजना राबविल्या जातात एवढेच नाही तर बँकेच्या माध्यमातून सोलार पॅनल साठी कर्ज सुद्धा दिले जात आहे त्यामुळे तुम्ही जर आपल्या घरावर सोलार पॅनल बसवून वीज बिलाचे टेन्शन कायमचे घालवण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयोगाची आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून हल्लीच काही दिवसांपूर्वी पीएम सूर्यघर मोफत वीज योजना चालू करण्यात आलेली आहे यामध्ये 78 हजार रुपये पर्यंतचे अनुदान घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी दिले जाते. एक किलो वॅट, दोन किलो वॅट व तीन किलो वॅट किंवा त्यापेक्षा जास्त यासाठी अनुक्रमे, 30 हजार, 60 हजार तसेच 78 हजार असे अनुदान देण्यात येते.
सोलर पॅनल साठी विविध बँकांच्या अंतर्गत कर्ज दिले जाते व हे कर्ज सात टक्के व्याज दराने दिले जाते. जास्तीत जास्त सहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज बँकेच्या माध्यमातून सोलर पॅनल साठी दिले जाते, अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वीज बिलाची बचत घरावर सोलर पॅनल बसवून केली जाणार आहे.
सोलर पॅनल 78 हजार अनुदान कसे मिळवायचे?
सोलर पॅनल करिता केंद्र शासन 78 हजार अनुदान देत आहे, हे अनुदान मिळविण्यासाठी तुम्हाला pm सूर्य घर मुफ्त बिजली योजना अंतर्गत अर्ज करावा लागेल. केंद्र शासन ही योजना इंडिया पोस्ट यांच्या मार्फत राबवीत आहे. त्यामुळे या pm Surya Ghar mufat bijali Yojana अंतर्गत अर्ज करणेसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस ल भेट द्यावी लागेल.
पोस्ट ऑफिस अधिकारी तुमच्या घराचा सर्वे करतील. तसेच तुमची या सूर्य घर मोफत बीजली योजना अंतर्गत नोंदणी करतील.
त्या नंतर तुम्हाला तुमची निवड झाल्यास मेसेज येईल व अनुदानाची आणि सोलर installation ची प्रक्रिया पूर्ण करावी.
पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेअंतर्गत मिळणार 4 लाखाचे 8 लाख, म्हणजेच दुप्पट पैसे
Thank u