राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केलेली होती व हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला अगदी कमी दर राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये कमी मिळत होता परंतु मागील काही दिवसांमध्ये सोयाबीनचा दर थोड्या प्रमाणात वाढल्याचे दिसते परंतु पुन्हा एकदा सोयाबीनचे दर कमी झालेले आहेत, या वर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन दराबाबत शेतकरी नाराज झालेले आहे.
एवढे होऊन सुद्धा अजूनही सोयाबीनचे दर वाढणार अशी आशा व अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आशा भरडली जाणार की त्यांच्या आशेला यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मागील आठवड्यामध्ये सोयाबीनला मिळत असलेला 4100 ते 4580 रुपये एवढा मिळत होता.
सोयाबीनचे बाजार समितीमध्ये चारशे ते पाचशे किलोमीटर एवढी आवक होताना दिसते तसेच, 27 तारखेला 4150 रुपये ते 4580 रुपये एवढा दर मिळालेला आहे. अशाप्रकारे चार हजार पाचशे रुपये पर्यंत वेगवेगळ्या बाजार समितीत दर मिळाला आहे.
शेतकरी बांधवांनो प्रति महिना 3 हजार पेन्शन मिळणार, श्रम योगी मानधन योजना अंतर्गत करा अर्ज
1 thought on “सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठे बदल, बाजारभाव पुन्हा झाले कमी, आजचे दर पहा | Soyabean Rate”