सोयाबीनचे दर कधी वाढणार? या बाजार समिती सोयाबीनला मिळाला एवढ्या रुपयांचा दर, विविध बाजार समितीतील आजचे सोयाबीन दर | Soyabin Dar

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची उत्पादन काढल्या जाते परंतु या वर्षीची सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती फार वेगळी होऊन बसलेली आहे, कारण शेतकऱ्यांच्या सोयाबिन ला खूप कमी दर मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला सोयाबीन पिकावरील खर्च सुद्धा निघणे कठीण होऊन बसलेले आहे त्यामुळे सोयाबीनला दर चांगला मिळणार की नाही याबाबत शंका उत्पन्न होत आहे.

 

राज्याच्या विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय? सोयाबीनची आवक किती आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात परंतु अभ्यासकांच्या मते सोयाबीनचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे तसेच तीन वर्षांपूर्वी मिळालेला दर हा दहा हजार रुपये एवढा होता असा दर मिळणे अशक्य होऊन बसलेले आहे.

 

बाजार समितीतील सोयाबीन दर:

अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेला दर 4485 रुपये एवढा होता. 4417 रुपये एवढा सर्वसाधारण दर मिळालेल्या असून बाजार समितीतील आवक 102 क्विंटल एवढी होती. चार हजार चारशे पन्नास रुपये एवढा दर बुलढाणा बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला. चार हजार तीनशे रुपये एवढाच सरासरी दर होता.

 

बाजार समितीमध्ये 4400 एवढा दर सोयाबीनला मिळालेला आहे. तर बाजार समितीतील सोयाबीनची आवक 72 क्विंटल एवढी होती. चार हजार पाचशे रुपये एवढा दर हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला, तसेच चार हजार 275 रुपये एवढा सरासरी दर होता. 800 क्विंटल एवढी सोयाबीन ची आवक झालेली होती.

 

सर्वात जास्त पेरले जाणारे या 3 सोयाबीनच्या जाती, शेतकऱ्यांची पसंती असणाऱ्या या प्रमुख जाती पहा

2 thoughts on “सोयाबीनचे दर कधी वाढणार? या बाजार समिती सोयाबीनला मिळाला एवढ्या रुपयांचा दर, विविध बाजार समितीतील आजचे सोयाबीन दर | Soyabin Dar”

Leave a Comment