हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनचे दर खूप कमी आहे अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर सोयाबीनला मिळत आहे व सोयाबीनचे दर वाढणार अशी अपेक्षा अजूनही शेतकऱ्यांची आहे परंतु सोयाबीन दराचा विचार करायचा झाल्यास सोयाबीनच्या घरामध्ये स्थिरता दिसते. सोयाबीनला मिळत असलेला सोयाबीन दर चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये पर्यंतचा आहे.
विविध बाजार समितीतील सोयाबीन दर
राज्यातील यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेला दर चार हजार चारशे रुपये एवढा आहे, तर 4395 रुपये एवढा सरासरी दर सोयाबीनला मिळालेला आहे. यवतमाळ बाजार समितीमध्ये 165 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झालेली आहे. चार हजार चारशे पन्नास रुपये एवढा दर परभणी बाजार समितीमध्ये मिळाला तर सरासरी दर दोनशे रुपये एवढा आहे.
जालना बाजार समिती 4511 रुपये एवढा दर सोयाबीनला मिळालेला असून सरासरी दर 4500 रुपये एवढा मिळाला, 28 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झालेली आहे, 4450 रुपये एवढा दर धाराशिव बाजार समितीमध्ये मिळाला तर बुलढाणा बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपये एवढा दर होता. अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये वरील प्रमाणे दर सोयाबीनला मिळताना दिसतो.
शेतकऱ्यांना मिळणार मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत 4 लाखांचे अनुदान, लाभ घेण्यासाठी आत्ताच अर्ज करा
1 thought on “सोयाबीनला काय दर मिळतोय? विविध बाजार समितीतील आजचे सोयाबीन दर | Soyabin Dar”