कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, कापूस वायदे बाजारात मोठी सुधारणा, कापसाला काय मिळतोय दर? | Kapus Dar
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते परंतु या वर्षीचा विचार करायचा झाल्यास हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळत नाहीये, हंगामाची सुरुवात अगदी हमीभावापेक्षा कमी दराने झालेली होती व त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण सुद्धा बघायला मिळालेले असून अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली होती. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर थोड्या प्रमाणात सुधारले दिसते … Read more