कापसाला मिळतोय या कारणाने हमीभावापेक्षा जास्त दर, कापूस दर 10 हजार रुपयांचा टप्पा गाठणार? | Kapus Dar

कापसाला मिळतोय या कारणाने हमीभावापेक्षा जास्त दर, कापूस दर 10 हजार रुपयांचा टप्पा गाठणार? | Kapus Dar

कापूस दराबाबत विचार करायचा झाल्यास सध्याच्या स्थितीमध्ये विविध बाजार समितीमध्ये कापूस दर सात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान असून काही बाजार समित्यांमध्ये आठ हजार रुपयांचा टप्पा कापूस दराने गाठलेला आहे व याचे मुख्य कारण काय कापूस दर हमीभावापेक्षा जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळतोय परंतु चांगला दर अजूनही वाढणार का? याबाबत माहिती शेतकऱ्यांना … Read more