या योजनेअंतर्गत व्यवसाय चालू करण्यासाठी 1 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार, बघा आवश्यक कागदपत्रे पात्रता व अर्ज प्रक्रिया | Vasantrao Naik Loan Scheme
सर्व सामान्य मध्यमवर्गीय व गरीब नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाईल, त्याच्यामध्ये बेरोजगार तरुणांची व तरुणी ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व अशा स्थितीमध्ये त्यांना एक प्रकारे आपला स्वतःचा व्यवसाय चालू करता यावा याकरिता भांडवलाची उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे वसंतराव नाईक कर्ज योजनेच्या माध्यमातून व्यवसाय … Read more