2023 मधील दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हे काम करावे लागणार, डीबीटी पोर्टलची दुरुस्ती काम सुरू | Drought subsidy
खरीप हंगाम 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाने खंड पडलेला होता मोठ्या प्रमाणात पावसाची गरज शेती पिकांना होती परंतु पावसाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात पीके करपून गेलेली होती व अशा स्थितीमध्ये राज्य शासना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता. अशाच शेतकऱ्यांना आता दुष्काळी अनुदानाचे वाटप केले जाणार आहे कारण शेतकऱ्यांना … Read more