खताच्या किमतीत एवढ्या रुपयांची वाढ, बघा खताचे नवीन दर | Chemical fertilizers 

खताच्या किमतीत एवढ्या रुपयांची वाढ, बघा खताचे नवीन दर | Chemical fertilizers 

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सध्याच्या स्थितीमध्ये शेतकरी शेतीची मशागत करण्यामध्ये गुंतलेले आहेत कारण अगदी काही दिवसांवर पेरणी येऊन पोहोचलेली आहे जून महिन्यामध्ये शेतकरी पेरणी करतील, परंतु यावर्षी मात्र शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे कारण रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक ठरणार आहे कारण शेती पिकावरील … Read more