टोमॅटोची लागवड करण्याचा विचार आहे? भरगोस उत्पादन काढायचे असेल तर याच वाणाची निवड करा | Tomato wan

टोमॅटोची लागवड करण्याचा विचार आहे? भरगोस उत्पादन काढायचे असेल तर याच वाणाची निवड करा | Tomato wan

एप्रिल महिना अगदी काही दिवसांमध्ये संपणार व त्यानंतर शेतकऱ्यांची टोमॅटोची लागवड करण्याची घाई अधिक वाढणार आहे कारण राज्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन सुद्धा घेतल्या जाते व त्यामुळे टोमॅटो हा एक महत्वपूर्ण घटक आहे व या कालावधीमध्ये अनेक शेतकरी टोमॅटो लागवडीची लगबग करत आहे परंतु शेतकऱ्यांना टोमॅटोचे भरघोस उत्पादन काढायचे असेल तर योग्य टोमॅटोच्या वाणाची निवड … Read more