महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजने अंतर्गत १६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ नवीन याद्या जाहीर loan waiver scheme
loan waiver scheme महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी पीक कर्ज घेतात आणि त्यांची नियमित परतफेड करतात त्यांना सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळेल. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येते. पात्र लाभार्थ्यांची गावनिहाय यादी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शेतकरी लाभार्थी कुटुंबांची गावानुसार … Read more