विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 10 हजार गाईं व म्हशी मिळणारं, प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था चालु करण्याचे उद्दीष्ट | Cow Buffalo Milnar

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 10 हजार गाईं व म्हशी मिळणारं, प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था चालु करण्याचे उद्दीष्ट | Cow Buffalo Milnar

राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना आता दहा हजार गाय व म्हशी दिल्या जाणार आहे. योजनेअंतर्गत असणारा उद्देश म्हणजेच दूध व्यवसायाला चालना देऊन दूध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून घेणे हा आहे व याच उद्देशाला धरून 10000 गायी म्हशी शेतकऱ्यांना दिल्या जातील.   मराठवाडा व विदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये पातळीवर एक सहकारी … Read more