लाडकी बहीण योजनेसाठी हे ४ कागदपत्रे आवश्यक याच महिला पात्र Ladaki Bahin Yojana
Ladaki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन’ कार्यक्रमात मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे आता अविवाहित महिला आणि तरुणींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हा कार्यक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. कार्यक्रमाचे विस्तारित स्वरूप योजनेच्या नियमांमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांच्या अनुषंगाने, 21 ते 65 वयोगटातील अविवाहित महिला आणि तरुणींना योजनेचा लाभ … Read more