तुम्ही मतदान कार्ड काढले का? अगदी काही मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड काढण्याची संपूर्ण प्रोसेस | Matdan Card

तुम्ही मतदान कार्ड काढले का? अगदी काही मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड काढण्याची संपूर्ण प्रोसेस | Matdan Card

मतदान करताना मतदान कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही अठरा वर्षे पूर्ण झालेले व्यक्ती असाल तर तुम्हाला अगदी सहजरीत्या मतदान कार्ड काढता येणार आहे कारण दिवसेंदिवस ऑनलाईन पद्धतीने कोणतीही प्रक्रिया सुलभ होत चाललेली असल्याने मतदान कार्ड काढण्याची प्रक्रिया सुद्धा खूप सोपी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून एक ॲप डाऊनलोड करून मतदान … Read more