मोफत शिलाई मशिन योजना अंतर्गत अर्ज सुरू, अर्ज करा व मिळवा 15 हजार तसेच मोफत प्रशिक्षण | Mofat Shilai Machine Yojana
महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये राबविल्या जातात, व यातीलच एक योजना म्हणजेच महिलांना मोफत शिलाई मशीन त्यासोबतच प्रशिक्षण सुद्धा दिले जाते या योजनेअंतर्गत महिला लाभ घेऊ शकणार आहे त्यामुळे महिलांना एक प्रकारचा स्वयंरोजगार चालू करण्यास मदत होईल, त्यामुळे योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता काही आवश्यक कागदपत्रांची गरज महिलांना भासणार आहे तसेच लाभ घेण्यासाठी अर्ज करणे … Read more