मुलांनो तुमच्या आई वडिलांचा सांभाळ करा, अथवा संपत्ती, मालमत्ता, होणार जप्त, नवीन कायदा आला | Propery Rights
वृद्ध पालक, नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण हल्ली सर्रास आपल्या आई-वडिलांची सोय अथवा त्यांना योग्य वागवणूक मुलांकडून दिली जात नाही, मुले आपल्या आई वडिलांच्या नावावर असलेली संपत्ती आपल्या नावावर करून घेतल्यानंतर त्यांना सांभाळण्यास नकार देतात अशा वेळेस त्यांच्या वृद्ध मातापित्यांनी खचून न जाता त्यांना आपल्या मुलाच्या नावावर केलेले खरेदी खत किंवा बक्षीस पत्र रद्द करता … Read more