सरकारचा मोठा निर्णय, सिम कार्ड खरेदी करतानाच्या नियमात बदल आता हे नियम लागु | SIM Card
आज काल मोठ्या प्रमाणात प्रत्येक व्यक्ती जवळ प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचा मोबाईल आलेला आहे व त्यामध्ये स्वतःचे एक सिम असते परंतु सिम कार्ड खरेदी करताना काही नियमांचेत पालन करावे लागते परंतु आता 1 जानेवारी 2024 पासून सिम कार्ड खरेदी करतानाच्या काही नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहे त्यामुळे त्या नियमांना पाळून सिम खरेदी करावे लागणार आहे. … Read more