शेतकऱ्यांना मिळणार टू व्हीलर तसेच थ्री व्हीलर साठी 2 लाखांचे कर्ज, बघा काय आहे प्रोसेस? | Two lakh loan

अनेक शेतकऱ्यांकडे टू व्हीलर किंवा थ्री व्हीलर नाही, व अशा वेळेस खरेदी करण्यासाठी हवेचा पैसा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याला टू व्हीलर किंवा थ्री व्हीलर घेता येत नाही व त्यामुळे शेतकऱ्यांना आता बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत दोन लाखापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा द्यावा लागेल तसेच तुम्ही योजने अंतर्गत पात्र आहात का कर्ज कशाप्रकारे घ्यावे अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

 

बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्याला ते कर्ज पाच ते सात वर्षाच्या कालावधीमध्ये वापस करावे लागते तसेच कर्जावरील व्याजदर हे 1 वर्षाचा MCLR + 3.15%P.A इतके द्यावे लागेल. वर्षातून कितीही टप्प्यामध्ये शेतकरी कर्ज भरू शकतात.

 

कर्ज घेत असताना शेतकऱ्याला वाहन किमतीच्या 25 टक्के रक्कम व आरटीओ शुल्क भरावे लागणार आहे व त्यानंतर शेतकऱ्याला वाहन खरेदीसाठी दोन लाखापर्यंत कर्ज दिले जाईल अर्थातच या कर्जाचा उपयोग घेऊन शेतकरी टू व्हीलर अथवा थ्री व्हीलर खरेदी करू शकेल.

 

या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही, आपले नाव पहा

Leave a Comment