शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 107 गावांमध्ये विहीर व बोरवेलवर बंदी, बघा संपुर्ण माहिती | Vihur Boarvel

राज्यातील विविध भागांमध्ये पाण्याच्या कमतरतेने पिण्याच्या पाण्याची कमतरता भासताना दिसते अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी याकरिता एक निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यानुसार, जिल्हा प्रशासना अंतर्गत उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

 

ज्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल अशा भागांना टंचाई क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले गेलेले आहे, याच कारणाने नवीन पाण्याचा स्त्रोत खोदण्यासाठी, पाणीटंचाई असणाऱ्या गावातील पाण्याच्या स्त्रोतापासून पाचशे मीटर एवढ्या अंतरावर दुसरा स्त्रोत खोदणे बंदी करण्यात आलेली आहे.

 

पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्याने यावर जिल्हा प्रशासनाअंतर्गत विविध प्रकारचे उपाय काढले जात आहे व त्यातीलच एक उपाय म्हणजे, मुख्य पाण्याच्या स्त्रोतावर ताण येऊ शकतो त्यामुळे बोरवेल खदण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा प्रशासना अंतर्गत गावांमध्ये टँकरद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल.

 

सोलर पंप योजनेचा कोटा तपासा कशा पद्धतीने तसेच सोलर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

Leave a Comment